मराठीत संकलन शिकण्याची संधी

नमस्कार मित्रांनो,

मराठी भाषेतून मराठी तरुणांना, विद्यार्थी मित्रांना संकलन शिकता यावे या करिताचा हा प्रयत्न.
यू-ट्यूब वर "Premiere Pro In Marathi" असे शोधल्यास तुम्हाला विडियो पाहायला मिळतील.
या विडीयोद्वारे मी संकलन क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या मित्रांना जे काही मला येते ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.
सध्यातरी दोनच आहेत, पण तुमचे प्रोत्साहन मिळाल्यास आणखी पोस्ट करेन.
काही शंका असल्यास विचारा, काही सूचना असल्यास त्या देखील कळवा.
तसेच या तंत्रांना व वेग वेगळ्या नवीन सॉफ्टवेअर्सना मराठी भाषेतून तुमच्या पर्यंत पोहोचवण्याच माझा मानस आहे.

धन्यवाद.