कलाकाराचे अपघाती निधन

आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि प्रत्युष यांचे अपघाती निधनाची बातमी वाचून फार हळहळ वाटली.
प्रत्युषच्या बाबतीत तर फारच वाईट वाटते.  हे काय वय आहे ? हा तर नियतीचाच घाला होय.

ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.

राजेंद्र देवी