आधुनिक कार्यालयात वैयक्तिक प्रोत्साहनाचे प्रमाण

एकेकाळी  एखाद्या  कार्यालयातील, कंपनीतील वरिष्ठ लोक समाजातील होतकरू तरूण ओळखून त्यांना  नोकरीस तर लावून घेतच शिवाय वेळोवेळी चांगले काम केल्याबद्दल शाबासकीही देत असत. वरिष्ठ व कनिष्ठातील वैयक्तिक संवाद खूप असे. निष्ठा असे. राजकारणाला थारा नसे.

हल्लीच्या कॉर्पोरेट दुनियेत व्यक्तिगत प्रोत्साहनाचे  हे प्रमाण कमी झाले आहे का?  वर्षाखेरीस पगारवाढीच्या रुपातच शाबासकीचे समाधान मानावे लागत आहे का?