बाळासाठी.......

बाळासाठी .....

एक दाणा ...... चिऊसाठी
एक घरटे ...... काऊसाठी

एक घास ...... हम्मासाठी
एक वाटी ..... माऊसाठी

एक बिक्किट .... भू भू साठी
एक अंगाई ..... चांदोबासाठी

एक गाणे ..... बाळासाठी
गोड गोड ..... पापीसाठी