एप्रिल २३ २०१३

मराठी प्रेमगीतांचा कार्यक्रम - गोष्ट तुझी नि माझी

२८/०४/२०१३ - सा. ५:३०
२८/०४/२०१३ - रा. ९:३०
नमस्कार,

मराठी  प्रेमगीतांचा सुश्राव्य कार्यक्रम 

" गोष्ट तुझी नि माझी " 

तारीखः   रविवार, २८ एप्रिल २०१३, सायं: ०६ ००
स्थळः     एस एम जोशी सभाग्रुह, नवी पेठ, पुणे ३०

गायकः 
श्री केतन गोडबोले
अदिती देशमुख
अदिती मांद्रेकर

वादकः अनय गाडगीळ, संजय खाडे, वैभव भोसले

निवेदनः नेहा गोडबोले 

प्रवेशिका मिळण्याचे ठिकाणः रसिक साहित्य, अप्पा बळवंत चौक, पुणे
अथवा
मोबाईल संपर्कः   क्षणमुख दहीहण्डेकर : ७७०९ ५२९९ ३८

- अनुबंध 


Post to Feed
Typing help hide