दवबिंदू

दवबिंदु,

मोत्यासम भासतात ।

हळूवार स्पर्शाने ,

धरेत विरून जातात ।