आग

धगधगत्या आगीच्या प्रखरपणाला ..

    मोजमाप तसं काहीच नसतं ..

तिच्यावर उडणाऱ्या पतंगाची राख होते ...

    पण अस्सल सोने मात्र झळाळून उठतं ..