ऑक्टोबर २७ २०१३

विटले रे लोक सारे या सरकारला

विटले रे लोक सारे या सरकारला | विटले रे लोक सारे या सरकारला || धृ ||

रोज नवीन नवीन घोटाळे होई | भ्रष्टाचार वाढत जाई |
नेते सगळे मलई खाई | विकास तर होतच नाही || १ ||

महागाईची सीमाच नाही | रुपयाचे अवमूल्यन होई |
गुन्हेगारी वाढत जाई | सरकारचे नियंत्रण नाही || २ ||

--
प्रजोत कुलकर्णी 

Post to Feed

तरिही !

Typing help hide