केविलवाणी

रात्र केविलवाणी आज गात आहे

भलतेच अपरीत घडत आहे

ना उमजे मलाही काही आता

शब्द चांदणो कि काजळी भासत आहे

शब्दामधुनी शब्द फिरते आहे

भलतेच अपरीत घडत आहे

पडलेच होते शब्द ही अपुरे

गाथा ही केविलवाणी संपवीत आहे