डिसेंबर २५ २०१३

बीएमएम २०१५: निबंध स्पर्धा

२५/१२/२०१३ - प. १२:००
१५/०१/२०१४ - रा. ११:५९
माझ्या मनातील अधिवेशन

प्रॉव्हीडन्समधील आपले अधिवेशन तर उत्तमच झाले.  
काही गोष्टी आपल्याला आवडल्या, काही गोष्टी थोड्या वेगळ्या करता आल्या असत्या, काही गोष्टी अधिक करता आल्या असत्या.  

आपल्या मनातले अधिवेशन आणि आलेला अनुभव प्रत्येक वेळा निराळाच असतो.  
आम्हा एल ए करांना आपले मनोगत जाणून घ्यायचंय. त्यासाठीच एक निबंध स्पर्धा आयोजित करत आहोत,  
विषय आहे "माझ्या मनातील अधिवेशन".  
सुमारे १००० शब्द मर्यादेत (इंग्लिश किंवा मराठी मध्ये) आपले विचार आमच्या कडे १५ जानेवारी २०१४  पर्यंत खालील पत्त्यावर ईमेल करा.  

spardha@bmm2015.org
पहिल्या तीन निबंधांना योग्य पारितोषिक देण्यात येईल

Post to Feed
Typing help hide