फेब्रुवारी २८ २०१४

ठाणे येथील चित्रप्रदर्शनात सहभाग

२८/०२/२०१४ - स. ६:१०
०४/०३/२०१४ - स. ६:१०
ठाणे कला भवनाला  पाच  वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने  ठाण्यातील चित्रकारांचे  एक प्रदर्शन भरले  आहे.   या प्रदर्शनात माझीही दोन चित्रे  आहेत.   सुधीर पटवर्धन  आणि  काशीनाथ  साळवे अशा प्रतिथयश  चित्रकारांच्या सोबत माझी चित्रे आहेत याचे मला विशेष वाटते.

प्रमोद सहस्रबुद्धे

Post to Feedन्यूयॉर्कहून ठाणे तसे बरेच लांब पडते हो!

Typing help hide