एप्रिल २२ २०१४

ष चा वापर

     मराठीमधे हे अक्षर आहे. त्याचा उच्चार हून निराळा आहे. हल्ली मराठी शाळांमध्ये चे उच्चार मुलांकडून वेगवेगळे करून घेण्यावर किती मेहनत घेतली जाते याची कल्पना नाही. पालकही तशी मेहनत घेतात की नाही, कल्पना नाही. 
     सन्माननीय अपवाद वगळता, सर्वसाधारणपणे मराठी समाज  चा उच्चार सारखा करतो.
   
     कृपया, येथील तज्ज्ञांनी ष च्या निर्मितीवर प्रकाश टाकावा तसेच  भविष्यात ष हे अक्षर अस्तित्वात असेल का, यावरही मतप्रदर्शन करावे.
   
 

Post to Feed

मुषीरुद्दौला
छान ! नवीन शब्द समजला. मुशीर, मशवरा, सुषीर वगैरे.
खुश्‍क
खम्मा
खुश हाल
ष हे अक्षर अस्तित्वात असण्याची गरज आहे का ?
एक अवांतर उदाहरण
दिवाळी आणि होळी : आणखी एक अनुभव
मराठीतली अक्षरे कमी करायची की वाढवायची ?
टाटा?
ताता, बिड़ला, मुरारजी वगैरे
अक्षरे कमी कशाला करायची?
तांत्रिक अंगाने
प्रति: तांत्रिक अंगाने
संत, सन्त आणि सन्‌त
सन्-त = सन्त
बालोद्यान
सन्‌टॅन
सन्‌टॅन : न् आणि ण्
संटॅन
पाय मोडल्याचे चिन्ह
अंशतः मान्य
आहेच मुळी !
शिंदे, सिंह, ठाकूर इ.
आहेच मुळी !
मुळुंद, काजल वगैरे
ऌ आणि ॡ या दोघांची गरज नाही
ञ चे पुष्कळ शब्द आहेत
ञ असलेला एक खास शब्द.
ऌ, ॡ
ऌ वापरलेले हिंदी गाणे
अर्धस्वर
माझे चुकलेच
क्रि/क्रु/कृ मधील फरक : काय करायला लागेल?
एक मात्रा आणि दोन मात्रा
आमची कवितेची समज
दीर्घ ॠ
आंणखी ॠ
योग्य उच्चार
झाकली मूठ अठरा स्वरांची ?
खरे तर
यांत्रिकरीत्या अक्षरांचे उच्चार करणे शक्य आहे.
यांत्रिकरीत्या उच्चार
मग 'ष'चे चिह्न का नको?
अ-इ-उ-ऋ चे अठरा उच्चार
डॉ. धनंजय वैद्य
धनजय वैद्य दुवा
धन्यवाद !!
वाञ्छिले ते लाभले का?
चर्चा म्हणजे काय रे भाऊ ?
षुषी
षाष षाष
विचारांना चालना मिळाली. धन्यवाद.
व आणि ब -दैनिक सकाळचा ई-पेपर
प्र.का.टा.आ.
आवर्जून?
अगदी बरोबर; मात्र
आवर्जून यासाठी की,
इन्स्क्रिप्टमध्ये..
गजहब
ब ची दांडी
लेखकाचा नाही, टंकलेखकाचा!
खुलासा
बंगाली असती तर...
'ह' चा शुद्धिचिकित्सकातला अनुभव
नवीन भाषा
बे दुणी बे
प्रतिसाद पूर्ण वात्रटपणा नव्हता
नव्या भाषा
दोन अक्षरी शब्द बनवण्यात यश मिळाले असावे
दोन अक्षरी शब्द - गीतकार शैलेंद्रचे वैशिष्ट्य
सुंदर शब्दरचना
शब्दाची फोड केल्यामुळे अनर्थ
१ नंबर :-)
आणखी एक- रामदासस्वामी विरचित करुणाष्टके, २रे कडवे
सहज आठवलेली मराठी गाणी
धन्यवाद
मराठीची गोडी काय वर्णावी.
काञ्ञङ्ङाट् - ङ आणि ञ चा वापर.
असेही लिप्यंतर
असेही लिप्यंतर
प‌‌हा विकी-३
ङुलत्रुम
भूतानचे चलन
इंग्रजीत आणि आफ्रिकन भाषांतही ङ आहे.
हे मात्र जरा अती झाले
कालिंगपॉङ
तांखुल

Typing help hide