ऑगस्ट ११ २०१५

डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार २०१५

१७/०८/२०१५ - सा. ६:३०
१७/०८/२०१५ - रा. ८:००

मराठीच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रा. यास्मिन शेख यांना
यंदाचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार
प्रा. डॉ. शेषराव मोरे  यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
विशेष उपस्थिती : श्री. भानू काळे

सोमवार, १७ ऑगस्ट २०१५, सायं ६:३० वाजता
म. सा. प. चे माधवराव पटवर्धन सभागृह.

Post to Feed
Typing help hide