नोव्हेंबर १७ २०१५

विख्यात व्हायोलीन वादक आणि गायक पं. गजाननबुवा जोशी ह्यांचे संकेत स्थळ

ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा ह्या तीनही घराण्याच्या गायकीवर एकाच वेळी प्रभुत्व मिळवून त्याच वेळी  एक विख्यात व्हायोलीन वादक म्हणूनही किर्ती आणि प्रतिष्ठा प्राप्त केलेले पं. गजाननबुवा जोशी ह्यांनी शास्त्रीय संगीताच्या विश्वात आपल्या कर्तृत्वाने स्वतःचे एक गौरवशाली असे स्थान निर्माण केले आहे. त्यांचे हे संकेत स्थळ शास्त्रीय संगीताच्या चाहत्यांनी जरूर बघावे.

पं. गजाननबुवांचे संकेतस्थळ

तसेच पं. गजाननबुवा जोशी ह्यांच्या गायकीचा उज्वल वारसा पुढे चालू ठेवणाऱ्या त्यांच्या प्रतिभा-संपन्न नाती शास्त्रीय गायिका सौ.अपूर्वा  गोखले आणि पल्लवी जोशी ह्या भगिनी-द्वयांचे हे संकेत-स्थळ देखील आवर्जून भेट द्यावे असेच आहे.

अपूर्वा-पल्लवी ह्यांचे संकेत-स्थळ

Post to Feed
Typing help hide