जिवे हा शब्द

वर्तमानपत्रात बरेचदा अशी बातमी असते - क्ष या व्यक्तीकडून जिवे मारण्याची धमकी आल्याने य  या व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
जिवे या शब्दाला ठार असा पर्याय आहे. त्यातून अर्थबोध नेमका होतो, असे वाटते.

जिवे हाच शब्द वापरायचा पायंडा पडलेला आहे का ?
की जिवे मधूनच ""अर्थबोध"" नेमका होतो ?