ऑगस्ट १६ २०१६

डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार २०१६

१७/०८/२०१६ - सा. ६:३०
१७/०८/२०१६ - रा. ८:००

ज्येष्ठ  समीक्षक व व्यासंगी  प्राध्यापक  डॉ. विलास खोले  यांना
यंदाचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार
 डॉ.   सदानंद मोरे  यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

बुधवार, १७ ऑगस्ट २०१६, सायं ६:३० वाजता
म. सा. प. चे माधवराव पटवर्धन सभागृह.

Post to Feed
Typing help hide