मार्च
१७
२०१७
वाटते हवेसे जे नसेच आपले रे
आत कुंपणाच्या ते सुरेख पीस होते
तार वाकवूनी चाललोच उचलण्या ते
फाटली विजार परी सुरेल दीस होते
अनिल रत्नाकर
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
देवनागरी | रोमन |
ctrl_t ने कुठेही बदला. | |
ह्यावर आणखी माहिती |
आता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.