मार्च १७ २०१७

बसायाचे आहे

बसायाचे आहे शांतपणे दोन मिनिटे
किती कामे रे अंगावर धावून आली

मुखवटा आता काढीन जरा म्हणतोय मी
रूपे माझी, माझ्यावर सरसावून आली
अनिल रत्नाकर

Post to Feed


Typing help hide