जून १५ २०१८

लोकनेत्यांचे अनर्गल प्रलाप

भारतातील लोकनेते अलीकडे मनात येईल तसली विधाने करू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या राज्यांत तर अशा ताळतंत्र सोडून केलेल्या वक्तव्यांना ऊत आला आहे. वेदांत सर्वच ज्ञान असणे, गाय, गोमूत्र, प्राचीन तथाकथित विज्ञान, विमानविद्या, अग्न्यस्त्रे, सीता (टेस्टट्यूब बेबी) असल्या विषयांवर बेधडक विधानांचा हल्ली पाऊस पडत आहे. राहुल गांधीसुद्धा दिवसेंदिवस जास्तच विक्षिप्त निवेदने करू लागले आहेत. अधिकाधिक प्रगल्भ होत असलेली जनता मात्र ह्या विधानांनी स्वत:ची मनसोक्त करमणूक करून घेऊ लागली आहे. अशीच काही बेछूट विधाने आणि त्यावरती लोकांच्या प्रतिक्रिया प्रस्तुत लेखात मांडल्या आहेत.

वाचकांनी लेख वाचावा आणि त्यांत भर घालावी.

'''माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते.''' (संभाजी भिडे)

प्रतिक्रिया :

संभाजी भिडे नव्हे तर संभाजी आंबा भिडे.

आता 'मन कि बात'मध्ये साहेब भक्तांना या आंब्याची माहिती सांगतील व भक्तांची लोकसंख्या वाढवत ५० वर्ष सत्तेवर राहतील.

भिडे गुरुजींनी आंबा खाल्ला असता तर त्यांच्यासारखेच सँपल तयार झाले असते.

प्रेयसीची धमकी - करतोयस लग्न की खाऊ आंबा.

पोट वाढलेल्या मुलीस आधी म्हणत - कुठे शेण खाल्लेस; आता म्हणतात कुठला आंबा खाल्लास?

लग्न न केलेल्यांनीही आंबे खावेत का असा प्रश्नही काहींनी विचारला आहे..

बाबा रामदेव आणि भिडे गुरुजींनी एकत्रितपणे आंब्याचा व्यवसाय सुरू करावा असा सल्ला काहींनी दिला आहे.

फणसाच्या सीझनमध्ये आंब्यांना मागणी वाढली आहे.

आंबे खाऊन बा होता येत नाही, आणि पगडी बदलून ज्योतिबा होता येत नाही ! (शरद पवारांना टोमणा)

कालपासून विशिष्ट प्रकारच्या आंब्याला (भिडे आंबा) खूप भाव आला आहे.

मी रामदेव बाबा पहिला होता;
हा तर "आम"देव बाबा निघाला.

पुरुषांनो भूतलावर नीट रहा या पुढे; तुमची गरज संपली बरं का! भिडे आंबे बाजारात लाँच झालेत!

आमच्या बागेतले आंबे खाल्ले तर मुलं होतात- संभाजी भिडे. आमच्या बागेतले आंबे खाल्ले तर जुलाब होतात... - एक पुणेकर

त्या तिकडे धरणापलीकडे भिडे गुरुजींच्या आंब्याचं झाड आहे. - एका विदेशी माणसाला धरण दाखवताना नरेंद्र मोदी.

मागे एक न्यायाधीश म्हणाले होते "लांडोर मोराचे अश्रू पिते म्हणून तिला पिले होतात... " आता भिडे गुरुजी म्हणतात, " त्यांच्या शेतातील आंबे खाऊन मुलं होतात " गड्या आत्ता लक्षात आले ... 'नाचरे मोरा आंब्याच्या वनात' हे खरंच "बाळ"गीत आहे....

Sambhaji Bhide’s Farm Man’go’ should be called Man’Cum’

But I am an unmarried. I can’t have Mangoes from his farms. Sorry !

जी मुले भविष्यात समाजात विकृती निर्माण करतील अशा मुलांना स्त्रियांनी जन्मच देऊ नये. ( इति मध्यप्रदेशातील गुणा मतदारसंघाचे भाजप आमदार पन्नालाल शाक्य)

मीच पहिला! (अटल बिहारी बाजपेयींना रुग्णालयात भेटून आल्यानंतर राहुल गांधींचे उद्गार)

'कोका कोला' या आंतरराष्ट्रीय शीतपेयाचा निर्माता एकेकाळी सरबत विकत असे तर 'मॅकडोनल्ड्स'चा मालक रस्त्याच्या कडेला ढाबा चालवीत असे. (राहुल गांधी)

Post to Feed

दिवाकर रावते
अवधूत वाघ
पराग गोखले
काँग्रेस आमदार गेनीबेन ठाकोर
मल्याळम अभिनेता तुलसीधरन नायर (कोल्लम तुलसी)
मल्याळम अभिनेता तुलसीधरन नायर (कोल्लम तुलसी)
तथाकथित आदिवासी बचाव संघटना
माजी क्रिकेट खेळाडू सिद्धू
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग
गुलाम नबी आझाद
मेहबूबा मुफ्ती
आपचे आमदार सुखपालसिंग खारिया
बाबासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव प्रकाश आंबेडकर
समाजवादी नेते आझमखान
केंद्रीय मंत्री सत्यपालसिंह
काँग्रेस नेते राज बब्बर
हरियाणाचे शिक्षणमंत्री रामविलास शर्मा
रामदेव बाबा
दारुल उलुम देवबंद
त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब
भाजपच्या खासदार पूनम महाजन
वॅक्सिंग, शेव्हिंगनंतर नेल पॉलि
भाजपाध्यक्ष अमित शाह
देवळाचे शुद्धीकरण
वल्सान थिल्लानकेरी, पी शंकरदास व कंडारारु राजीवरु
भाजपा आमदार संगीत सोम
प्रतिसाद - अबू आझमी
भाजपाचे नेते राजा सिंग व काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी
राहुल गांधी
भाजप राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्ष लॉकेट चॅटर्जी)
टोकळापळ्ळी गावाच्या सरपंच फँटेशिया महालक्ष्मी
संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे
राहुल गांधी
राहुल गांधी
एकनाथ शिंदे आणि श्रीहरी अणे
हार्दिक पटेल
काँग्रेसचे नेते कमलनाथ
अनंत तरे यांचा मोलाचा सल्ला
बाबासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव प्रकाश आंबेडकर
चिरंजीव नाही. नातू
काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सी पी जोशी
साक्षी महाराज
पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू
अमित शहांबद्दल राहुल गांधी
अमित शहा
सामनाचे संपादक संजय राऊत
मायावती
मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
अनुसूचित जमाती (एसटी) आयोगाचे अध्यक्ष
काँग्रेसचे मध्य प्रदेश अध्यक्ष कमलनाथ
भाजपचे अध्यक्ष अमित शहा
पुरंदर मतदारसंघाचा शिवसेना आमदार विजय शिवतारे
भाजपाच्या लोकसभा सदस्य सावित्रीबाई फुले
उत्तर प्रदेशातील सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे नेते राजभर
बहराईचच्या भाजप खासदार सावित्रीबाई फुले
अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे आणि बाळासाहेब थोरात
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
स्पेनमधील आंधळी न्यायदेवता
काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी
ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर
राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार
मध्य प्रदेशाच्या भाजप सरकारमधील माजी मंत्री अर्चना चिटणीस
प्रकाश आंबेडकर, वारीस पठाण
फतेहपूर-सिकरीचे आमदार उदयभान चौधरी
हनुमानाची जात : उदितराज,आदित्यनाथ,चौधरी,बुक्कल,कीर्तिआझाद
प्रकाश आंबेडकर
बहुचन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर
राज ठाकरे
हनुमान ब्राह्मण होता
हनुमान खेळाडू होता
काँग्रेस नेते राज बब्बर
विद्यार्थी नेता कन्हैया कुमार
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे
भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे आणि शरद पवार
कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी
उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री स्वामीप्रसाद मौर्य
काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया
काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया
भाजपाचे उत्तर प्रदेशमधील घोसी येथील खासदार हरी नारायण राजभर
आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू जी. नागेश्वर राव
आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू जी. नागेश्वर राव : आणखी एकदा
शास्त्रज्ञ के‍े.जे. कृष्णन
आनंद बोडस, पायलट ट्रॅनिंग कॉलेजचे प्राचार्य आणि अमेय जाधव
बीडचे भाजपा आमदार सुरेश धस व सहयोगी आमदार प्रशांत परिचारक
महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे

Typing help hide