ग्रामीण भागातील लोक आणि खरेपणा

शहरी माणसे बरेचदा खोटेपणा, बेरकीपणा इत्यादी 'गुणांचा' आधार घेत जीवन जगत असतात. ग्रामीण भागात बरेचदा प्रांजळपणा, दिसून येतो. जितका ग्रामीण भाग अधिक तितका खरेपणा प्रत्ययास येतो. 
हे खरे मानले तर तसे का आहे?
शहरी माणसे खरी वागू शकत नाहीत का?