जुलै २८ २०१८

जगणं

एकदा, ते मला रत्स्यात भेटले,


तेव्हा पुसता, काय असते ‘जगणं?


ते मनापासून हसले,मी तर फक्त आनंद 


तो वाटता तर तुम्हीचमी तर डोळ्यातील आसवे


ती पुसता तर तुम्हीचमी तर असीम दुःख


ते सहनता तर तुम्हीच मी तर परंपरागत संस्कार 


ते जोपासता तर तुम्हीचमी तर नुसती नातीगोती


ती जोडता तर तुम्हीचमी तर केवळ जीवन रे,


ते जगता फक्त तुम्हीच रे.*प्रसुश्रि*

Post to Feed


Typing help hide