सप्टेंबर २०१८

या माहितीची गरज आहे का?

साधारण बारा तेरा वर्षांपूर्वी एका सुप्रसिध्द ज्योतिषी व्यक्तीने एका मराठी वाहिनीवर अनेक भागांचा एक कार्यक्रम केला होता. त्यात ते कुटुंबांना बोलावून त्यांच्या ज्योतिषविषयक शंकांचे निरसन करीत. एकदा बोलताना ते म्हणाले की, मला अनेक जातक भेटतात. एक क्ष नावाची मुलगी भेटली. तिला मी तिचे कूळ, गोत्र विचारले. तिला सांगता आले नाही. तिचा पगार होता पस्तीस हजार पण तिला गोत्र माहीत नव्हते. अशी सध्याची स्थिती आहे.

माझा प्रश्न-  गोत्र माहीत असणे सध्याच्या जगात गरजेचे आहे का ?   

Post to Feed

आपले गोत्र काय?
काहीही अडत नाही

Typing help hide