मराठीत ऑफलाईन टंकलेखन

गुगल इनपुट टूल्स वापरून ऑनलाईन टाइप करता येते. 
पण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये टाईप करण्यासाठी त्याचा उपयोग नाही. भाषाइंडीया या साईटवरून डाऊनलोड केलेल्या इनपुट एडिटरचा अनुभव कसा आहे? 
bhashaindia.com 
यात स्पेल चेक / एटो करेक्ट नाही. तशी अपेक्षाही नाही कारण हे फक्त इनपुट टूल आहे. हा मजकूर मी याच टूलाचा वापरा करूंन वर्डमध्ये लिहिला आहे. मजकूर सेव्ह होण्यात काही अडचण (सध्या तरी) आलेली नाही. बरहाच्या आठवणीने अजूनही व्यथित होणार्या  मंडळीनी वापरून बघायला हवे असे. ऑफलाईन टंकलेखन कारण्याकरता अजून काय मार्ग आहेत?