जानेवारी २०१९

कलातीर्थ पुरस्कार २०१८ - ६ जाने सायं ५ वा. - सकळ ललित कलाघर, कटारिया हायस्कूल, पुणे

०६/०१/२०१९ - सा. ५:००
थर्ड बेल एंटरटेनमेंट आयोजित
कलातीर्थ पुरस्कार २०१८ : वर्ष ६ वे : निर्मिती गौरव

हस्ते
मा. श्री राजसाहेब ठाकरे व मा. सौ शर्मिलाताई ठाकरे

पुरस्कारार्थी :
कै. मोहन वाघ निर्मिती गौरव पुरस्कार
श्री महेश मांजरेकर 

निर्मिती गौरव पुरस्कारः

सुनील फडतरे (श्री गणेश फिल्म्स)
सुनील बर्वे (सुबक व हर्बेरियम)
प्रसाद कांबळी (भद्रकाली प्रॉडक्शन्स)
संदेश भट (सुयोग प्रॉडक्शन्स)
शुभांगी दामले (महाराष्ट्र कल्चरल सेंटर)
अरुण काकडे (आविष्कार थिएटर्स)
शशांक सोळंकी (सेवंथ सेन्स मीडिया)
ऋषीकेश देशपांडे (इंडियन मॅजिक आय)
अशोक हांडे (चौरंग) 
सागरीका दास (सागरीका म्युझिक)

"भाऊ मराठे स्मृती पुरस्कार" 
(निवेदक कै. भाऊ मराठे ह्यांच्या स्मरणार्थ)
पुरस्कारार्थीः 
निवेदक संदीप पंचवाटकर
निवेदिका सौ. मंजिरी जोशी

त्याचबरोबर पडद्यामागे महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या ११ पडद्यामागील कलाकार व तंत्रज्ञांचा देखिल सन्मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात येईल.

विशेष आकर्षण
श्रीरंग देशमुख लिखित, निर्मित व दिग्दर्शित आगामी "एकच निर्णय" चित्रपटातील कलाकारांसोबत गप्पा गोष्टी

रविवार, ६ जानेवारी २०१९ रोजी, सायंकाळी ५ ते ८ ह्या वेळात, 
सकळ ललित कलाघर, महाराष्ट्र मंडळ-कटारिया हायस्कूल, गुलटेकडी, मुकुंदनगर, पुणे

सर्वांना मुक्त प्रवेश - फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह

Post to Feed
Typing help hide