मार्च २०१९

पुण्यातील इतिहास संशोधक मंडळात दि. सतरा मार्च सायंकाळी सहा वाजता

१७/०३/२०१९ - सा. ६:००

 मित्र हो,

पुण्यातील इतिहास संशोधक मंडळात

"मिलिटरी कमांडरांच्या नजरेतून - नरवीर तानाजी मालुसरे यांची यशोगाथा"

या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.

दि 17 मार्च 2019 रविवार.

सायंकाळी वाजता...

या संस्थळावर हजारांच्या संखेने सदस्यांनी विविध धाग्यातून वेगवेगळ्या लढायांविषयी लेखन वाचलेले आहे...

ज्यांना शक्य असेल त्यांना पॉवर पॉईंटवरून केलेले विचार दर्शन ऐकायला यायची सोय आहे.

Post to Feed
Typing help hide