ऑगस्ट २०१९

परिणाम होईल ?


आजच्या (३ ऑगस्ट) एका वृत्तपत्रामधे खालील आशयाची बातमी वाचली :  
म न सेच्या एका महिला नेत्याने सांगितले की, अमुक एक हिंदी चित्रपट मराठीत डब केल्यास इतर मराठी चित्रपटांवर परिणाम होईल. 

आतापर्यंत हिंदी चित्रपट मराठीत फारसे डब होत नव्हते. हिंदी चित्रपट मराठीत डब झाले तर स्वतःच्या भाषेत चित्रपट पाहायला मिळेल.  

हिंदी चित्रपट मराठीत डब झाले तर इतर मूळच्या मराठी चित्रपटांवर परिणाम होईल का ?  काय वाटते ?

Post to Feed

नक्कीच होइल

Typing help hide