डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार

ज्येष्ठ  समीक्षक व व्यासंगी  प्राध्यापक  डॉ. कल्याण काळे यांना

यंदाचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार

 डॉ.   निशिकान्त मिरजकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

बुधवार, १४ ऑगस्ट २०१९, सायं ६:०० वाजता

म. सा. प. चे माधवराव पटवर्धन सभागृह.