सप्टेंबर २२ २०१९

वेद ते वेदान्त, पाच दिवस भाषण सत्र,

००/००/ - प. १२:००
वेद ते वेदांत, पाच  दिवस भाषण सत्र, १ ऑक्टोबर पासून ५ ऑक्टोबर पर्यंत रोज संध्याकाळी ५ ते ७.
वक्ता - विदूषी डॉ. सौ सुचेता परांजपे 
स्थळ - भांडारकर इन्स्टिट्यूट पुणे
फक्त १०० प्रवेश, 
जे व्यक्तिशः उपस्थित राहू शकत नसतील त्यांच्या करता "वेबिनार" ची सोय. 
पूर्ण सर्क्यूलर इंग्रजीत आहे म्हणून इथे कट-ऍंड-पेस्ट करता येत नाही.
सर्क्यूलर मिळवण्या करता मला cmpandit@yahoo.com येथे ईमेल टाका

Post to Feed
Typing help hide