डिसेंबर २७ २०१९

डायस्पोरा साहित्य प्रकारातील मराठीतील लेखन, साहित्य आणि लेखक

डायस्पोरा साहित्य (डायस्पोरिक लिटरेचर) प्रकारातील मराठीतील लेखन, साहित्य आणि लेखक यांची माहिती हवी आहे. आता गुगलून डायस्पोरा साहित्य हा काय प्रकार आहे ते लक्षात आले आहे. मात्र, तसे मराठीतील संदर्भ, साहित्य लक्षात येत नाहीये. कृपया अभ्यासू, जाणकार मंडळींनी मार्गदर्शन करावे. धन्यवाद. 

Post to Feed

व्य. नि.

Typing help hide