हे प्रिये

हे प्रिये,
मी सिगरेट आणीन
तू लाईट दे

मी ग्लास आणीन
तू पेगभर
मग बाटली कशाला 
क्वार्टर बस 

चिकन नको असेल
तर सुरमई आण
तीही नको असेल
तर पापलेट आण

शेवटी वरण
भातावर आलीस
तरी चालेल मला
थोडी जवळ आलीस
तर मस्त वाटेल मला

तोंड वाकडं केलंस
तरी चालेल मला
पण शेवटची रिक्वेस्ट
विसरु नकोस प्रिये