मदत

मदत हवी आहे.. मदत.

      मी सध्या m.b.b.s. च्या तिसऱ्या वर्षात असून ... माझी पदवीपूर्ण परीक्षा डिसेंबर २००७ मध्ये संपेल... म्हणजे internship संपून मला पदवी मिळेल...
      मला  (non clinical)  वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करावयाचे आहे.. या पदवी नंतर मला काय करावे लागेल ज्यामुळे मला संशोधनाच्या वाटा मोकळ्या होतील?   याबद्दल कोणी मला मदत करू शकेल काय? 
      संशोधन परदेशात करण्याचा सध्यातरी माझा मानस आहे? संधी कशा उपलब्ध होतील? आणि होऊ शकतील की नाही? याबद्दलही कोणी माहिती देऊ शकेल काय?
      आपल्यापैकी कोणाचे नातेवाईक जर परदेशात असतील आणि या क्षेत्रात संशोधन करत असतील अथवा मला काही मार्ग सुचवू  शकत असतील तर त्यांचाही  e mail id  आवश्य कळवा..
                                - मन ( कृपाभिलाशी )