थोडं "सामिष" बोलूया का ?

तात्यांनी मिसळीवर चर्चा घडवून आणली आणि आमच्या जिभा चाळवल्या गेल्या. त्याच धर्तीवर काही सामिष उपहारगृहांची चर्चा करूया का ?


पुण्यात टिळ्क स्मारक मंदिरासमोरच्या रस्त्यावर हजारो झकास सामिष उपहारगृहं आहेत ! मासल्यादाखल काही -


१) "सृष्टी" - खास "सी फ़ूड साठी !


२) "दुर्गा" - मटण / चिकन बिर्याणी !


३) "गोपी" - बिर्याणी


४) "पुरेपूर कोल्हापूर" - कोल्हापुरी


चला ! होऊन जाऊ द्या !