जानेवारी ११ २००६

जाहीरातींची दुनिया !

दोस्तहो,

आपण जाहीरातींच्या युगात जगतोय याबद्दल दुमत नसावे. प्रचंड स्पर्धेच्या ह्या वातावरणात जाहिरातींना अनन्यसाधारण महत्त्व मिळालं नसते तरच नवल होतं.  रोज होणाऱ्या अक्षरशः हजारो जाहिरातींच्या माऱ्यातून देखील काही जाहिराती आपल्याला लक्षात राहतात.

चला ह्या निमित्तानी अश्या जाहिरातींचा आस्वाद घेऊया. फ़क्त जाहिरातींचा आस्वादच नव्हे तर आठवणी आणि त्यांची समीक्षा झाली तर सोन्याहून पिवळं !

ह्या जाहिराती नक्की बघा !

१. गांधीजी

२. शर्यत

३. दीर्घायुष्य

जे पी

Post to Feed

धन्यवाद. जेपी. सगळ्या
सहमत
मस्तच !!!
लय भारी
अजून काही !
दीर्घायुष्य
सहमत
छान जाहिराती!
पुन्हा एकदा !
वा...
वा.... छानच!!
मोक्याचे स्थान

Typing help hide