फेब्रुवारी २२ २००६

कांदा पराठा

जिन्नस

  • भिजवलेले कणिक(आधिच पोळिकरता भिजवलेले कणिक असलेली चालेल),कांदा बारिक चिरलेला (१ कांदा) ,१ हिरवी मि
  • चविपुरते मीठ,थोडे तेल

मार्गदर्शन

भिजवलेल्या कणकेचा पोळिकरता लागेल एवढे दोन गोळे करणे,त्यानंतर ते थोडे लाटुन घेणे(आपण तेलाचि पोळिकरतांना लाटतो तेवढि). मग त्यावर बारिक चिरलेला कांदा टाकणे व हिरवी मिरची बरिक कापून त्यावर टाकणे थोडे जिरे व मीठ टाकणे दुसरी पाति त्यावर लावून लाटणे .अश्या प्रकारे लाटावे की कांदा दुसऱ्या पातीवरुन वर येईल.कांदा वर दिसल्यास फ़ारच चांगले.मग तो पराठा तव्यावर टाकुन चांगले तेल लावुन भाजणे.आणि गरम गरम वाढणे.

हा अतिशय लवकर होणारा पदार्थ आहे.

टीपा

ह्या पराठ्याबरोबर टमाटर चटणी वाढता येइल.किंवा दहि असल्यास अति उत्तम. नवऱ्याला सकाळी ऑफ़िसमध्ये जातांना देता येईल. 

Post to Feedपरत तोच पदार्थ...
कदाचित मी तेव्हा
आता पुढच्या वेळी...
सोनुताई,जरा दुस-यांचे
छान

Typing help hide