नोव्हेंबर २४ २००४

असामान्य व्यक्तींची रेखाचित्रे!

हे रेखाचित्र,

डॉ. होर्मसजी जहांगीर भाभा ह्या प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञाने काढलेले

श्रीमान मक्बूल फिदा हुसेन यांचे रेखाचित्र आहे.

आपण हुसेन ह्यांना ओळखतच असाल!

हो. ज्यांनी माधुरीवर गजगामिनी सिनेमा काढला,
तेच ते थोर चित्रकार.

-----------------------------------------------------

हे रेखाटन सुधीर फडकेंचे असून

त्यांचे सौभाग्यवतींनी काढलेले आहे.

स्त्रोत: सुधीर फडकेंचे  चरीत्र 'जगाच्या पाठीवर'.

ललीताजी चित्रकार तर होत्याच पण उत्तम भावगीत-गायीकाही होत्या.

------------------------------------------------

 

हे रेखाचित्र व्यंकटेश माडगुळकरांनी काढलेल,

गदिमांच रेखाचित्र आहे.

व्यंकटेश माडगुळकर हे त्यांच्या बनगरवाडीसाठी आणि
शिकारकथांसाठी प्रसिध आहेत.

-------------------------------------------------------

Post to Feedसुंदर चित्रे
वैशिष्ट्य
हे पु. ल. देशपांडेंचे 'नीलहंस' याने काढलेले!

Typing help hide