साधारण सव्वा वाटी साख़र (कमी गोड आवडत असेल तर साखर थोडी कमी)
वेलदोडे पूड
एक वाटी साजूक तूप
३० मिनिटे
२०-२२ वड्या
साजूक तूपावर डाळीचे पीठ भाजून घ्यावे.
कढईत साखर आणि थोडस पाणी घालुन एकतारी पाक करावा. त्यात डाळीचे पीठ घालुन जरा परतावे . नंतर काजूची पावडर घालुन जरा परतावे . गोळा होत आला की वेलदोडे पूड घालावी.
ताटाला तूप लावून त्यावर पसरावे. गार झाल्यावर वडया कापाव्यात.
नाहीत.
एक मैत्रीण
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.