चित्तरंजन भट यांचे अभिनंदन !!

चित्तरंजन भट यांना लोकमतने घेतलेल्या कै. सुरेश भट स्मृती स्पर्धेत प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे.


आजच्या दिवसाचे औचित्य साधुन पुरस्कार जाहीर झाला आहे हे विशेष.


भट यांचे मनःपुर्वक अभिनंदन.


बातमी आज इकडे दिसू शकेल


लोकमत गझल स्पर्धेत आळतेकर, भट यांना पुरस्कार