बॉन्साय प्रर्दशनातील काही सुंदर चित्र

रविवारी, "फ़्रेंड्स ऑफ बॉन्साय" या संस्थेने 'टिळक स्मारक मंदिर" येथे आयोजीत केलेले बॉन्साय झाडांचे एक सुंदर प्रर्दशन पाहण्याचा योग आला.

त्याची काही चित्र इथे पाहा.