कैरीची चटणी

  • ३ कैऱ्या
  • १ चमचा लाल तिखट
  • २ चमचा साखर
  • १/२ चमचा तेल
  • चवीपुरत मीठ
१५ मिनिटे
४ लोकांसाठी

हा पदार्थ आम्ही शाळेत असताना ऑफ(?) तासाला करत असू.

कैऱ्या स्वच्छ धुवून घ्याव्यात.  त्याच्या बरीक फाडी काराव्यात.  त्यावर तेल, तिखट, मीठ आणि साखर टाकून हे सर्व एकत्र करावे.  मग मस्तपैकी गप्पा मारत खावे.

-सुलु

शाळेत करताना खूप मज्जा यायची.  आणि केल्यानंतर मागच्या बाकावरची उपटसुंभ मुलं नेहमी मागत राहायची.

मैत्रिणी