पब्लिक की ????

प्रशासक महोदय, (अथवा अन्य जाणकार मनोगती)


 "वैयक्तिक माहिती"  या प्रुष्ठावर "Public key:" आहे.


बर्याच मनोगतीन्ची माहिती बघीतली असता असे दिसतेय की याच्याबद्दल बरेच जण अनभिज्ञ आहेत.


तिथे कोणती/काय माहिती आपेक्षीत आहे?


जाणकारानी माहिती द्दावी.


धन्यवाद,


--सचिन