महाराष्ट्र माझा !!!

नमस्कार मंडळी,


मराठी माणूस कुठे ही राहात असला तरी तो आपले मूळ स्थान हे महाराष्ट्र असेच सांगतो. पण पोटा पाण्याच्या सोयी साठी मराठी माणूस आज जगाच्या जवळ जवळ प्रत्येक कोपऱ्यात आपले बस्तान मांडून आहे. मनोगती वर येणारे बरेच जण महाराष्ट्राच्या बाहेर राहात असून आपले मराठीपण टिकवण्याची (कधी शक्य तर कधी नाही सुद्धा!!)  कसोशीने प्रयत्न करीत आहेत असे मला वाटतंय.


असे मनोगती जे की महाराष्ट्राच्या बाहेर राहात आहेत त्यांना मी ह्या चर्चे द्वारे विनंती करतो की त्यांनी व्य. नि. पाठवून ते कुठल्या ठिकाणी राहतात आणि कोण्त्या व्यवसाय क्षेत्रात आहेत मला कळवावे.

त्वरा करा !!! आणी आपले व्य. नि. पाठवा.


आपलाच (जिज्ञासु)
भोपाळी भाऊ