भगवान शंकर म्हणजे काय?

आपल्यापैकी कोणी महादेव शंकराला पाहिले आहे?


देवांच्या चित्रात नक्कीच पाहिले असेल. (प्रत्यक्ष पाहिले असेल तर फारच छान)


त्याने आपल्या जटेने गंगा अडवली म्हणजे नेमके काय झाले?


त्याने आपल्या भाळी चंद्र धारण केला आहे याचा खरा अर्थ काय?


हलाहल प्राशन केल्यावर तो नीलकंठ बनला. म्हणजे त्याने काय केले?


तो रागावल्यास तांडव करतो. ते काय आहे?


हे खरंच शक्य आहे? होय. थोडा विचार केल्यास याची उत्तरे मिळतात. अगदी योग्य. फक्त गरज आहे ती इंटरप्रीट करण्याची. पारंपारिक समजूती दूर करून वेगळा अर्थ शोधण्याची. तसे केल्यास शंकर फक्त कैलासावर किंवा १२ ज्योतिर्लिंगातच नव्हे तर सर्व जगात दिसेल. कसा ते पुढील आठवड्यात.


तो पर्यंत आपल्याला काय वाटते ते जरूर कळवा.