धर्मनिरपेक्षता

संपूर्ण जगात कुठेही होत नसेल एवढी चर्चा आपल्याकडे धर्मनिरपेक्षता या एकाच विषयावर चालू असते.


आजच एक बातमी वाचली. "जर्मन पोपची हिट्लरच्या नरसंहारात बळी पड्लेल्यांना श्रध्दांजली". हिट्लर मेला त्याला आता कैक वर्षे लोटली, तरिही त्याच्या कृत्यांचा पाढा दरवर्षी काहि ना काही निमित्ताने वाचला जातो. पण आज जगात अमेरिका नावाचा एक मोठा हुकूमशहा जो काही नरसंहार करतो आहे त्याल बळी पड्णाऱ्यांना एखाद्या पोपने श्रध्दांजली वाहिल्याची बातमी कधी वाचाण्यात आली नाही. एखाद्या मनोगतीच्या वाचनात अशी बातमी आली असल्यास मनोगतमार्फत माझ्यापर्यंत पोचवावी.