वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्र  च्या आधारावर घर घ्यायचे असेल तर काही मार्गदर्शन मिळेल का ? वास्तुशास्त्र ह्या विषयावर मराठीमधुन माहिती कुठे मिळेल. घर निवडताना व सजवताना काय काळजी घेतली पाहिजे?