दक्षिण भारतीय राज्ये

भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतीय राज्ये प्रत्येक बाबतीत आघाडीवर दिसतात.
चित्रपट क्षेत्र, साक्षरतेचे प्रमाण, उच्च शिक्षण, स्त्रियांचे प्रमाण या व अशा इतर बाबतीत त्यांची आघाडी दिसून येते.


दक्षिण भारतीय राज्यकर्त्यांची दूरदृष्टी याला कारणीभूत आहे का?
इतर राज्ये त्या तुलनेने मागे असण्याचे कारण काय असावे?
दक्षिण भारतीय राज्यांकडून शिकण्यासारखे किंवा टाळण्यासारखे गुण कोणते?