पी डी एफ्

संगणकाविषयीचे माझे ज्ञान हे केवळ अनुभवातून आणि धडपडीतून शिकण्याइतपतच मर्यादित आहे. त्यामुळे जाणकारांना कदाचित बाळबोध वाटू शकणारे काही प्रश्न मला पडले आहेत -



  1. पी डी एफ् च्या रूपात असणारे काही लिखाण आंतरजालावर सर्वांसाठी उपलब्ध कसे करून देता येईल?
  2. यासाठी आंतरजालावर जागा विकत घ्यायला लागते काय? असल्यास हे कसे करावे?
  3. माझ्याकडे पी डी एफ् लिहिण्याचे तंत्रज्ञान नाही. पी डी एफ् च्या स्वरूपातील लिखाण उपलब्ध करून दिल्यानंतर त्याच संकेतस्थळावर संपर्काचे दुवे, पत्ते असे काही देता येणे शक्य आहे काय?

तसेच अडाणीपणामुळे नेमके काय प्रश्न विचारायला हवेत हे ही कळले नसणे स्वाभाविक आहे. तेव्हा मनोगतींनी सहकार्य केल्यास बरे होईल.


धन्यवाद!