पु. ल. एक साठवण

नुकतीच पु. ल. देशपांडेयांची पुण्यतिथी झाली.


इथे बऱ्याचा जणां नी पु. ल. नां आपल्या कवितेतून/लेखातून श्रधांजली वाहिली आहे.


पु. ल. यांची प्रत्येक कथा हि विचार करायला लावणारी/ लक्षात राहणाऱ्या सारखी आहे. पण त्यातल्या त्यात आपल्याला आवडलेली/लक्षात राहिलेली अशी पु. ल. च्या कथे मधली कोणती वाक्ये आहेत जी आपण इथे सांगू शकता. कुठे तरी पु. ल. प्रेमींच्या कंपू(ग्रुप) मुळे मला हि कल्पना सुचली.


पु. ल. यांच्याच शब्द रत्नांनी , पु. ल. नां आदरांजली वाहण्याचा हा विचार आपल्याला कसा वाटतो.