मनोगतची अडचण

मला मनोगतवर एक अडचण येतेय. मी मनोगतवर येण्याची नोंद केली. काही चर्चा वाचल्या. त्यापैकी एका चर्चेला प्रतीसाद दिला. त्यावेळी मला जाब द्यावा लागला. (काही अक्षरे मला उध्रुत करावी लागली). पण त्यानंतर आपोआपच माझी जाण्याची नोंद झाली (LogOut).


ही काय भानगड आहे? (प्रॉब्लेमला मराठी शब्द काय?)