चित्र कसे दिसेल

नमस्कार,


'ऐकावे ते नवलच ' मध्ये चित्राच्या लिंक न दिसता पूर्ण चित्र पानावरच उघडले तर स्पष्टिकरण व माहितीसाठी अधिक सोयीचे होईल. 


मनोगताच्या पानावर चित्र दिसावे ह्यासाठी काय करावे लागेल?


स्कॅन करून येथे काही आकृत्या देता येतील का? त्याला साठयाच्या काही मर्यादा आहेत का( १ M  चालेल का?)


आपणा सर्वांकरून मदत मिळेल अशी आशा आहे.


धन्यवाद