जुलै २००६

वा शालिनीताई काय बोललात

आरक्षण विरोधी भूमिका घेत आपले मत परिणामांची तमा न बाळगता मांडल्या बद्दल शालिनीताईंचे अभिनंदन!

ख्ररेच हे कोणीतरी बोलायलाच हवे होते कीः

देशाची घटना ही काही आंबेडकरांनी एकट्यांनी एक हाती लिहलेली नाही, त्यासाठी ईतरही २५ जणांनी मेहनत घेतली आहे.

देशाची घटना आपल्यासाठी आहे आपण घटने साठी नाही, घटना बद्लता येते, बदलली आहे आणि आरक्षणाच्या बाबतीत ती पुन्हा बदलता येईल.

(त्या आणखीही बरेच बोलतात ,)

घरचा आहेर म्हणतात तो असा..

 

 

 

 

Post to Feed

शालजोडीतले
दुवा

Typing help hide